जुन्नर तालुक्यातील सर्वात प्रथम सुरुवात केलेली वायफाय इंटरनेट सेवेत आपले स्वागत ..

तक्रार नोंदविल्यानंतर जलद निवारण. इंटरनेट वापराविषयी प्राथमिक मार्गदर्शन.

ऑप्टिकल फायबर मध्ये २० वर्षांपेक्षा जास्त अनुभवी टेक्निशियन

ज्या ठिकाणी मोबाईल नेटवर्क पोहचले नाही अशा भागात हाय स्पीड वायफाय सुविधा

महत्वाच्या ठिकाणी तांत्रिक कारणामुळे इंटरनेट सुविधा खंडित झाली तरी पर्यायी कनेक्टिव्हिटीची सोय
ऑप्टिकल फायबर कनेक्टिव्हिटी रास्त दरात फक्त ५१० रु पासून सुरुवात ..
आपल्या गरजेनुसार कोणताही प्लॅन निवडणे किंवा बदलणे झाले एकदम सोपे
वर्क फ्रॉम होम करणाऱ्या आय टी व इतर कर्मचाऱ्यांना आवश्यक असणारे सुरक्षित नेटवर्क, हाय स्पीड इंटरनेट, लो लेटसी आणि डाऊन टाइम.
व्यापाराला जोड द्या आधुनिक टेक्नॉलॉजीची.संगणीकृत व्यवसाय, ऑनलाईन अस्तित्व यामुळे आपणापर्यंत ग्राहक २४ तास संपर्कात राहतील. तुम्ही घर बसल्या सर्व गोष्टीवर नियंत्रण करू शकाल.
गर्दीच्या व आर्थिक उलाढाली ज्या ठिकाणी जास्त होत आहे अशा ठिकाणी लवकरच आपण पेड हॉटस्पॉट सुविधा सुरु करत आहोत.