Samrudhhi Communication






ऑनलाईन रिचार्ज साठी येथे क्लिक करा

हाय स्पीड इंटरनेट

सेवा आपल्यादारी ...

 जुन्नर तालुक्यातील सर्वात प्रथम सुरुवात केलेली वायफाय इंटरनेट सेवेत आपले स्वागत .. 

 

Play Video

समृद्धी कम्युनिकेशन

आमची वैशिष्ट्य

icon-4.png
तत्पर सेवा

तक्रार नोंदविल्यानंतर जलद निवारण. इंटरनेट वापराविषयी प्राथमिक मार्गदर्शन.

icon-7.png
अनुभवी कर्मचारी

ऑप्टिकल फायबर मध्ये २० वर्षांपेक्षा जास्त अनुभवी टेक्निशियन

icon-6.png
दुर्गम भागात सेवा

ज्या ठिकाणी मोबाईल नेटवर्क पोहचले नाही अशा भागात हाय स्पीड वायफाय सुविधा

icon-8.png
मजबूत बॅकअप नेटवर्क

महत्वाच्या ठिकाणी तांत्रिक कारणामुळे इंटरनेट सुविधा खंडित झाली तरी पर्यायी कनेक्टिव्हिटीची सोय

How it works

हाय स्पीड इंटरनेट वाजवी दरात

ऑप्टिकल फायबर कनेक्टिव्हिटी रास्त दरात फक्त ५१० रु पासून सुरुवात .. 

आपल्या गरजेनुसार कोणताही प्लॅन निवडणे किंवा  बदलणे झाले एकदम सोपे 

How it works

वर्क फ्रॉम होम

वर्क फ्रॉम होम करणाऱ्या आय टी व इतर कर्मचाऱ्यांना आवश्यक असणारे सुरक्षित  नेटवर्क, हाय स्पीड इंटरनेट, लो लेटसी आणि डाऊन टाइम. 

हाय स्पीड इंटरनेट

व्यापाराला जोड द्या आधुनिक टेक्नॉलॉजीची.संगणीकृत व्यवसाय, ऑनलाईन अस्तित्व यामुळे आपणापर्यंत ग्राहक २४ तास संपर्कात राहतील. तुम्ही घर बसल्या सर्व गोष्टीवर नियंत्रण करू शकाल. 

पब्लिक वायफाय सुविधा लवकरच आपल्या सेवेत

गर्दीच्या व आर्थिक उलाढाली ज्या ठिकाणी जास्त होत आहे अशा ठिकाणी लवकरच आपण पेड हॉटस्पॉट सुविधा सुरु करत आहोत. 

Testimonials

सूचना आणि अभिप्राय यांस सदैव तत्पर

नवीन ऑफर